MILIND MAHANGADE Apps

manmauji ( मनमौजी ) 0.3
मनमौजी हा एक ब्लॉग आहे . यात तुम्हाला आसमांनावाची १४ भागांची प्रेमकथा , दुचाकी लडाखायण नावाचे लडाख प्रदेशातीलप्रवासवर्णन आणि लोकल डायरी असे अनेक भागांची मालिका वाचावयास मिळेलतसेच अनेक कथा ह्या माझ्या ब्लॉग मध्ये आहेत त्यांचाही आस्वाद आपण घेऊशकता …